Our Blog

तू चाल पुढं ऑनलाईन पोस्टर स्पर्धा

 

Canvas your ideas during lockdown through paper, mobile or computer

 

चला मानवतेसाठी झटणाऱ्या सर्व लढवय्यांना पोस्टरच्या माध्यमातून मानवंदना करून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करूया. कोरोनाच्या लढ्यात त्यांचे मनोधैर्य आणखी बळकट करूया. तुमच्या कल्पना पोस्टरच्या माध्यमातून साकार करा व आमच्याशी शेअर करा. आम्ही तुमच्या विचारांना व कलेला एक अभिनव दालन उपलब्ध करून देत आहोत. तुमचे पोस्टर आमच्या संस्थेच्या फेसबुक पेजवर ठेऊ. सर्वाधिक पसंतीचे पोस्टर या स्पर्धेचे विजेते ठरेल.

 

विषय : कोरोनाशी युद्ध आमुचे सुरू ( CORONA Warriors)

 

Important: 

  1. Prizes: FIRST 3000/-, SECOND 2000/-, THIRD 1000/-

  2. E-Certificate to all participants

  3. Entry free

  4. No age limit for participation

  5. Last date for entry: 10 May 2020

 

नियम व अटी:

 

१. पोस्टर तयार करण्यासाठी कागद, मोबाईल किंवा कॉम्पुटर यापैकी कोणतेही एक माध्यम निवडू शकता.

२. पोस्टरवर स्वतःचे नाव व संपूर्ण पत्ता उल्लेख करावा 

३. पोस्टरमधून द्यावयाचा संदेश थोडक्यात वर्णन करावा

४. पोस्टरचा फोटो व टाईप केलेला संदेश खाली दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप करावा

५. सहभागाची अंतिम तारीख १० मे २०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत असेल

६. सहभागी पोस्टर्स संस्थेच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले जातील

७. सर्व स्पर्धकांना पोस्टची लिंक पाठवली जाईल 

८. परीक्षकांचे गुण व पोस्टला मिळालेले views, likes,shares वरून मूल्यांकन केले जाईल

९. कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह पोस्टर अस्वीकार असतील 


 

सहभाग या क्रमांकावर नोंदवा 

 

प्रा. एस. बी. पाटील - ९५६११४४९३८

प्रा. एम. ए. सुतार - ८६०००६००४२

प्रा. व्ही. ए. लोकरे -  ७९७२८९०४३१ 

 

आयोजक

 

प्रा. ए. व्ही. कार्वेकर 

संयोजक 

ऑनलाईन पोस्टर स्पर्धा

प्रा. पी. बी. घेवारी

प्रभारी संचालक

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार

मा. विजयसिंह माने

अध्यक्ष 

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप