CBCS & Industry Ready Curriculum of DBATU
33 + University Rankers in all Programs
1000 + Placements including Package of RS. 30 Lakh
32+ MOU including TATA Technologies & TCS, Pune
Established Lab View Academy of National Instruments, USA
200 + Research Publications by Our Faculty
Unnat Bharat Abhiyan of Governments of India
मी संयोजक या नात्याने, अशोकराव माने ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशन्स, वाठार तर्फ वडगाव, जिल्हा कोल्हापूर आयोजित माझी जबाबदारी या ऑनलाइन पोस्टर स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार व्यक्त करत आहे.
आजही अभियांत्रिकीची खरी ओळख आहे ती यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग). कारण रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असणारी अभियांत्रिकी मधील एकमेव शाखा म्हणजे यांत्रिकी. थोडक्यात यांत्रिकी विना अपुरी आहे अभियांत्रिकी.
जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअर व्हायचे ठरवले आहे परंतु अद्यापही विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) संबंधित काही गोष्टींबाबत अनभिज्ञ आहात तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी खास लिहिला आहे.